भारतीय टपाल सेवा

काळानुरूप बदल स्वीकारत पुढे जाण्याचा चंग बांधलेल्यापोस्टाने आता आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांनाविविध सेवा अत्याधुनिक मार्गाने उपलब्ध करून देण्याचासंकल्प सोडला आहे. कोअर बँकिंगअंतर्गत देशातील पोस्ट ऑफिसांची इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली आहेत. कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून बँकिंगची सेवा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रानिक क्लिअरिंग सर्व्हिस इ. या सेवा उपलब्ध आहेत

भारतीय टपाल सेवाच्या इतर माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

भारतीय डाक