महाऑनलाईनमार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध नागरी सेवांशी संबंधित पीडीएफ दस्तएवजांचे दुवे खालील विभागात सूचीबद्ध केले आहेत . वापरण्यास सुलभ असे अर्ज आणि विविध जी टू सी (गव्हर्नमेंट टू सिटीजन) सेवा प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्यासाठीची इतर उपयुक्त माहिती नागरिकांना डाऊनलोड किंवा प्रिंट करता येईल. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या प्रमाणपत्रासाठीचा अर्ज केंद्र सरकारमधील पदांसाठी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज गौण खनिज परवाना मिळण्यासाठी अर्ज गौण खनिज परवाना/ इतर गौण खनिज परवाना मिळण्यासाठी अर्ज ज्येष्ठ नागरिकत्व प्रमाणपत्रासाठीचा अर्ज जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (BUDDHISM) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (Migrants) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (OBC) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (SBC) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (SC) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (ST) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज (VJNT) दगडखाण भाडेपट्ट्यासाठी अर्ज नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज नॉन-क्रिमिलेयर नूतनीकरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज पतदार दाखला मिळण्यासाठी अर्ज मिळकत प्रमाणपत्रासाठीचा अर्ज (Income Certificate) रहिवास प्रमाणपत्रासाठीचा अर्ज वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्रासाठीचा अर्ज वंशावळीच्या प्रतिज्ञापत्रासाठी अर्ज वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज स्टोन क्रशरचा परवाना मिळण्यासाठी अर्ज सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र मिळण्यासाठी अर्ज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्ज संदर्भ : महा-ई-सेवा केंद्र