महाऑनलाईन पेमेंट गेटवे खालील काही प्रकारांतील ई-सेवांसाठीची देयके प्राधिकृत करण्यासाठी ई-कॉमर्स सेवा एपीआय म्हणून कार्यरत आहे. :- बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) बिझनेस टू सिटीझन (बी टू सी) गव्हर्नमेंट टू सिटीझन (जी टू सी) गव्हर्नमेंट टू बिझनेस (जी टू बी) याद्वारे पुढील पद्धतीने देयके स्वीकारली जातात - क्रेडिट कार्ड नेट बँकींग डेबिट कार्डस् ठळक वैशिष्ट्ये प्रत्येक व्यवहार आणि मध्यवर्ती माहिती डेटाबेससाठी प्रमाणीकरण, अधिकृतता आणि लेखापरिक्षण या तपशिलांची साठवण केली जाते. साधा आणि वापरण्यास सोपा जीयुआय (इंटरफेस) ॲप्लिकेशन प्रक्रिया समजून घेण्यास सोपी. व्यवहार पूर्ण करण्यासाठी यंत्रणा केवळ दोन सेकंदाचा अवधी घेते. कार्ड नंबर, पिन कोड आणि इतर माहिती नेटवर पुरवताना संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी एसएसएल (सिक्युअर सॉकेट लेअर) एनक्रिप्शनचा वापर एसएमएस गेटवे एकीकरण जावा, जेएसपी, एएसपी, डॉट नेट, पर्ल, पीएचपी आणि इतर बहुतेक तंत्रज्ञानांना सहाय्यक वेब सेवा सुविधा - व्यवहार सलोखा प्रक्रिया एमआयएस अहवाल निर्मिती - विभागाच्या गरजेनुसार स्वयंचलित पोच पावती निर्मिती स्त्रोत : महाऑनलाईन