नॅशनल पंचायत डिरेक्टरी / लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी उद्देश सर्व पंचायती राज संस्थाना विशिष्ट संकेतांक देवून तो संलग्न आज्ञावलीसाठी वापरात आणणे. NIC च्या सर्व Software ला लागणारा Basic Data हा पंचायत डिरेक्टरीमध्ये दर्शविणे. यामध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे (Assembly Constituency) मॅपिंग करणे. उद्दीष्टे/फायदे सर्व पंचायती राज संस्थांचा कोष (Database) तयार करण्यास मदत होते त्याचप्रमाणे शासनाच्या विविध आज्ञावलींमध्ये समान माहिती संलग्न करण्याकरिता उपयोग होतो. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची वार्ड, गाव, तालुका व जिल्हानिहाय माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. २००१ व २०११च्या जनगणनेची सांख्यिकी महिती एका क्लिकवर उपलब्ध होते. पंचायत डिरेक्टरी स्त्रोत -ग्राम विकास विभाग