उद्देश पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखालील सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचे अभिज्ञान व व्यवस्थापन करणे. सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची मुद्देसूद माहिती सुरक्षीत ठेवणे. सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा अहवाल तयार करणे. उद्दीष्टे/फायदे पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखालील सर्व प्रकारच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा सुयोग्य वापर करण्यासाठी. उदा: संगणक, मुद्रक, वाहने, इमारती इत्यादी. स्थावर व जंगम मालमत्तेचे नियंत्रण व सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपयुक्त. स्थावर व जंगम मालमत्तेचे तयार केलेले अहवाल आवश्यक त्या ठिकाणी सादर करण्यासाठी. अॅसेट डिरेक्टरी स्त्रोत : ग्राम विकास विभाग