जमिनीच्या ऑनलाइन नोंदी भू लेख /जमाबंदी जमाबंदी आणि जिल्हाधिकार्याकडील दरांची नक्कल मालमत्तेची नोंदणी - नोंदणीकृत करारांचे तपशील वरील सेवांपर्यंत पोचण्यासाठी येथे क्लिक करा परीक्षेचे ऑनलाइन निकाल 10वी, 12वी, माध्यमिक शाळा तसेच विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल आपल्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन अॅडमिशन (प्रवेश) सूचना विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठे/तंत्रशिक्षण संस्था ह्यामध्ये अॅडमिशनची सूचना अॅडमिशनच्या नवीनतम सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा रोजगार विभाग रोजगारविषयक ऑनलाइन नोंदणी तसेच रेझ्यूमे (स्वत:ची संक्षिप्त माहिती) ऑनलाइन पाठवणे नियुक्तिकर्ता देखील त्यांच्याकडील जागेच्या जाहिराती देऊ शकतात आपला रेझ्यूमे पाठवण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन न्यायविषयक सेवा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निकाल तसेच दैनिक खटल्यांची यादी दैनिक खटल्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करान्यायालयाचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा नागरी सुविधा अर्ज आणि पद्धत विविध नागरी सुविधांसाठी विभागवार अर्ज सर्व अर्जांचे फॉर्म पीडीएफ स्वरूपात असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात विशिष्ट सेवांकरीता अर्ज करण्याची पद्धत फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन नागरिक सनदी हरियाणा सरकारच्या विविध विभाग/महामंडळे व निगमांनी जारी केलेल्या विविध नागरी सनदी नागरी सनदी इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत नागरी सनदी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन जिल्हाधिकारी दर जिल्हा/तालुका/खेड्यानुसार जमीन-दर दर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत आपल्या क्षेत्रातील दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा शासकीय अधिसूचना हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्या शासकीय अधिसूचना अधिसूचना पीडीएफ स्वरूपात तसेच इंग्रजी भाषेत आहेत अधिसूचना विभागवार किंवा तारखेनुसार पाहता येतात अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन वेब निर्देशिका हरियाणा सरकारचे विविध विभाग, शैक्षणिक तसेच संशोधनसंस्था आणि जिल्हे ह्यांची वेब निर्देशिका ह्य वेब निर्देशिकेवर जाण्यासाठी येथे क्लिक करा वाहतूक सेवा वाहनचालक परवाना, परमिट आणि वाहनाच्या नोंदणीची तसेच शुल्क आकारणीची पद्धत वाहतुकीसंबंधी इतर विविध सेवांसाठी अर्ज वरील माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम