विविध खात्यां करिता लोकोपयोगी अर्ज - सर्व अर्ज PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपे अर्ज डाऊनलोड करण्यासाठी कृपया http://sikkim.nic.in/sikkimroot/html/forms.htmयेथे क्लिक करा ऑनलाईन वैद्यकिय डाटाबेस इंडियन मेडिलार्स (IndMED) मधील ३८ नियतकालिकांची यादी व त्यातील सर्व माहिती व लेख भारतातील मोठ्या वैद्यकिय वाचनालयांमध्ये उपलब्ध सर्व पुस्तके व नियतकालिके यांची माहिती इंडियन मेडिलार्स सेंटर यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणा-या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती व्यावसायिक/ ग्राहक/ परिचारिका/ वैद्यकिय वाचनालये यांच्याकरिता उपयुक्त वेबसाईटसची माहिती इंटरनेटच्या साहाय्याने मिळवलेली व अद्ययावत अशी आजार / औषधे यांची माहिती वरील माहिती मिळविण्यासाठी http://indmed.nic.in/येथे लॉग ऑन करा ऑनलाईन मतदार यादी मतदारसंघा नुसार नाव, वय, लिंग, मतदार ओळख क्रमांक आदी तपशीलासह मतदार यादी सर्व ३२ मतदार संघांची मतदार यादी उपलब्ध मतदार यादी PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपी मतदार यादी पहाण्यासाठी कृपया www.sikkim.gov.in/asp/ELECTION-DATA/e-roll2008/index.htmयेथे क्लिक करा: स्त्रोत: पोर्टल कंटेंट टीम