ऑनलाइन तक्रार नोंदणी तक्रार-निवारणासाठीचा अर्ज ऑनलाइन भरणे आपली तक्रार नोंदवण्यासाठी ( http://cspgc.bih.nic.in/) येथे क्लिक करा ई-राजपत्र अधिसूचना आणि राजपत्र राजपत्रे पीडीएफ स्वरुपामध्ये असून ती सहजपणे डाउनलोड करता येतात तसेच वाचता येतात ही राजपत्रे हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहेत राजपत्र शोधण्यासाठी फक्त त्याचा नंबर एंटर करा राजपत्र वाचण्यासाठी ( http://egazette.bih.nic.in/) येथे क्लिक करा माहिती आणि जनसंपर्क खाते विविध विषयांवरचे राज्य शासनाचे निर्णय हिंदीमध्ये उपलब्ध निर्णय पीडीएफ स्वरुपामध्ये असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात बिहार सरकारची नवीनतम प्रसिद्धीपत्रके आणि जाहिराती मंत्रिमंडळाचे निर्णय वाचण्यासाठी (http://prdbihar.gov.in/) येथे क्लिक करा वेबसाइट निर्देशिका विविध संस्थांची विभागवार नोंदणी निर्देशिकेचे पुढीलप्रमाणे विभाग पाडले आहेत - कायदेविषयक, न्यायविषयक, कार्यकारी, राज्य सरकारचे विभग, शाळा व कॉलेजे, बिहारमधील जिल्हे इ. वेब निर्देशिकेवर जाण्यासाठी ( http://gov.bih.nic.in/) येथे क्लिक करा मतदारयादीत ऑनलाइन नाव नोंदवणे नवीन मतदारांचे नाव मतदारयादीत ऑनलाइन नोंदवणे आपल्या नोंदणीची स्थिती तपासणे आपले नाव नोंदवण्यासाठी ( http://ceobihar.nic.in/) येथे क्लिक करा सरकारी निविदा राज्य सरकारच्या विविध विभागांच्या निविदा सूचना निविदा सूचना मिळवण्यासठी मेलद्वारे नोंदणी करण्याची सोय निविदा सूचना पाहण्यासाठी (http://tenders.bih.nic.in/ ) येथे क्लिक करा बिहार सरकारची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम