पंजाब सेवा ऑनलाईन नागरिक सेवा पोर्टल या पोर्टलमुळे सामान्य नागरीकांना त्यांच्यासाठी उपलब्ध असणा-या सर्व प्रकारच्या सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. शिवाय या ठिकाणी प्रत्येक सेवेचे महत्त्व व ती मिळविण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहितीही दिलेली आहे. नागरीक या पोर्टलवरून आपल्याला हवे ते अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकतात. या पोर्टलवर उपलब्ध असणा-या काही सेवा जमिन व महसूल सामान्य प्रमाणपत्रे परिवहन सेवा लोकवितरण सेवा पालिका सेवा सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन सेवा, इत्यादी. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.सुविधा उपलब्ध सेवा स्वातंत्र्यसेनानी व अपंग व्यक्तींना बसपास जारी करणे व त्याचे नुतनीकरण करणे. वृद्ध, विधवा, वंचित मुले व अपंग व्यक्तींना निवृत्तीवेतन देणे. स्वातंत्र्यसेनानींना ओळखपत्र जारी करणे व त्याचे नुतनीकरण करणे. चारीत्र्य पडताळणी स्वातंत्र्यसेनानींच्या मुलांना अवलंबित्वाचा दाखला जारी करणे. दंगलग्रस्त/ दहशतवादग्रस्तांच्या मुलांना अवलंबित्वाचा दाखला जारी करणे. इनडेम्निटी बॉण्ड साक्षांकित करून देणे. श्युअरीटी बॉण्ड स्वीकारणे व तो साक्षांकित करून देणे. नागरिकत्वाचा दाखला देणे. जन्म, मृत्यू व अविवाहीत असल्याचा दाखला देणे. शपथपत्र साक्षांकित करून देणे. पारपत्र (पासपोर्ट) सेवा व शस्त्रपरवाना जारी करणे. ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे. (पेट्रोलपंप, विवाह कार्यालये, हॉटेल व रेस्टॉरंटस्, सिनेमा, इत्यादी) चालकपरवाना जारी करणे व त्यावे नुतनीकरण करणे. वाहन नोंदणी जत्रांना परवानगी देणे. परवाने जारी करणे व त्यांचे नुतनीकरण करणे. (शस्त्रास्त्रेविक्रेते, सिनेमा, व्हिडियो पार्लर) खालील सेवादेखिल सुविधामध्ये उपलब्ध आहेत: शस्त्रास्त्र परवाना प्रणाली (Arms Licenses Issuance System (ALIS)) कागदपत्रांचे काऊंटरसाईनिंग (Countersigning of Documents (COD)) जन्म व मृत्यू प्रमाणपत्र प्रणाली (Birth and Death Certificate Issuance System (BDCIS)) सामाजिक सुरक्षा माहिती प्रणाली (Social Security Information System (SSIS)) शपथपत्र माहिती प्रणाली (Affidavit Information System (AIS)) प्रमाणपत्र प्रणाली (Certificate Issuance System (CIS)) न्यायालय माहिती प्रणाली (Court Information System (CoIS)) अपंगत्वाचा दाखला जारी करणारी प्रणाली (Handicap Certificate Issuance System (HCIS)) पारपत्र अर्ज स्वीकृती प्रणाली: वेबपास (Passport Applications Acceptance System (WebPASS)) या सुविधांचा लाभ घेण्यासाठी येथे लॉग ऑन करा: http://suwidha.nic.inऑनलाईन लोकोपयोगी अर्ज उपलब्ध सेवा खातेनिहाय लोकोपयोगी अर्ज उदा. सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतन, पालिका सेवा, गृहसेवा, परिवहन, शेतकी, लोकवितरण सेवा, स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण व प्रशिक्षण, माजी सैनिक, लघु बचत, वीज व उद्योग. सर्व अर्ज पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध आहेत जे सहज डाउनलोड करता येतात.ऑनलाईन तक्रार निवारण केंद्र उपलब्ध सेवा: तुमची तक्रार पंजाब सरकारच्या कोणत्याही खात्याला पाठवा. त्वरीत तक्रार निवारण सेवा तक्रार करण्यासाठी येथे क्लिक कराभूमीआलेख व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध सेवा भर/ मुक्त प्रमाणपत्र महसूल स्टॅम्पपेपरचा परतावा नव्या चौकीदाराचे नामांकन विवाह नोंदणी मोकळ्या शहरी जमिनीचे लिलावाद्वारे हस्तांतरण चकौतावर सरकारी जमिन देणे भूमीआलेखाच्या प्रमाणित प्रती रजिस्टर डीडच्या प्रमाणित प्रती जमिनीचे विलगीकरण बदल साक्षांकित करणे जमिनीचे विभाजन करणे मोकळ्या ग्रामीण जमिनीचे लिलावाद्वारे हस्तांतरण गिर्डावरी ट्रस्ट नकाशा सामान्य दर नंबरदार व सरब्राह नंबरदारांचे नामांकन करणे मालमत्ताविषयक कागदपत्रांचे नोंदणीकरण करणे भूमिआलेखाची प्रत जमाबंदी/ खासरा गिर्डावारीची प्रत या सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा: http://www.punjabsewa.gov.in/citizen-services/showServiceList.jsp?cid=C2 सारथी व वाहन उपलब्ध सेवा: वाहनचालक परवाना वाहननोंदणी परमिट मिळविण्यासाठी अर्ज अधिक जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा: http://www.punjabtransport.nic.in/ ई-जिल्हा मुख्य सेवा: प्रमाणपत्रे: वास्तव्य (डोमिसाईल), मिळकत, विवाह, रोजगार, जात, मुळ निवासी सामाजिक सुरक्षा: निवृत्तीवेतन, अर्ज, स्वीकृती, नुतनीकरण, भरणा महसूल न्यायालय: खटल्यांची यादी, प्रलंबन, खटला दाखल करणे, अभिलेख कक्ष सुविधा सरकारी थकबाकी व जमा: नोटीसा जारी करणे, पैशांचा हिशोब ठेवणे, प्रक्रियेतील चुका शोधणे, तिजोरी पावत्या अद्ययावत करणे लोकवितरण प्रणाली: नोंदणी, पत्त्यात बदल करणे, सदस्यांची नावे समाविष्ट करणे, दुय्यम प्रत जारी करणे माहितीच्या अधिकारांतर्गत सेवा: तक्रार निवारण सेवा, महत्त्वाच्या समाजकल्याण सुविधांची माहिती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: http://www.doitpunjab.gov.in/edistrict.htm