नागरिकांच्या सोयीसाठी अर्ज नागरिक उपयोगिता प्रपत्र सर्व प्रपत्रे पीडीएफ स्वरूपात असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात रूग्णालय व्यवस्थापन प्रणाली रक्तदात्यांसाठी तपशीलवार माहिती त्रिपुरामधील आरोग्य संस्थांची संपर्क तपशिलासह माहिती जी. बी. पी. रूग्णालयातील निदानात्मक चाचण्यांच्या विविध दरांची माहिती मिळविण्याची म्हणजे सर्च करण्याची सुविधा वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा आगरतळा नगरपालिका जन्म-मृत्यू नोंदणी, नवीन धारकत्व, सुलभ शौचखड्ड्यासाठी कर्जाच्या संदर्भातील निपटारा प्रमाणपत्र, परिवर्तन/विभक्तता, खाद्यान्न-परवाना, घरगुती नळजोड, इमारतीचा नकाशा पास करणे इ. करीता प्रपत्रे जन्म-मृत्यू नोंदणीच्या अर्जांची स्थिती तपासणे मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचे तपशील ऑनलाइन शोधणे धारकत्व स्वामीचे तपशील ऑनलाइन शोधणे कज्ज्यांची ऑनलाइन यादी आगरतळा न्यायमंडळ आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कज्ज्यांची ऑनलाइन यादी दैनिक आणि साप्ताहिक स्वरूपात कज्ज्यांची ऑनलाइन यादी कज्ज्यांच्या यादीचा संग्रह देखील उपलब्ध कज्ज्यांच्या यादीपर्यंत पोहोचण्यासाठी येथे क्लिक करा मतदारयाद्यांमधील नावे ऑनलाइन शोधणे मतदारयाद्यांमधील नावे शोधणे बंगाली आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमधून नावे शोधता येतात ह्या खेरीज खाते क्रमांक, ईपीआयसी क्रमांक आणि पिनकोड वरूनदेखील नाव शोधता येते आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा रक्तदात्यांची ऑनलाइन माहिती प्रणाली आपणांस गरज असलेला रक्तगट शोधा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याची वर्तमान स्थिती एक रक्तदाता म्हणून आपले नाव नोंदा वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा परीक्षांचे निकाल दहावी, बारावी आणि संयुक्त प्रवेश परीक्षेचे निकाल वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा परिवहन माहिती प्रणाली शिकाऊ चालक परवाना, परवान्याचे नवीनीकरण, चालक परवान्यामध्ये नवीन प्रकारच्या वाहनाचा समावेश करणे, मोटारवाहन नोंदणी, तात्पुरत्या परवान्याचे नवीनीकरण इ. कामांसाठीचे अर्ज कर मूल्यांकन आणि दंड-रकमेच्या गणनेची सोय परवान्यासाठी केलेला अर्ज, परवाना तसेच नोंदणीच्या स्थितीचा ऑनलाइन शोध घेणे वाहतुकीचे नियम आणि चिन्हे ह्याबद्दलची माहिती वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा आरोग्य सेवा आरक्षण प्रणाली सरकारी दवाखान्यात मिळणार्या आरोग्यसेवांचे ऑनलाइन आरक्षण करणे सर्व सेवा मिळण्याच्या वेळांची यादी उपलब्ध सेवांचा तपशील वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा इ-सुविधा विविध नागरिक सेवांचे अर्ज नागरिक सेवांचे अर्ज सादर करणे अर्जाची स्थिती तपासणे वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा त्रिपुरा सरकारची अधिकृत वेबसाईट