जमिनींच्य नोंदी ऑनलाइन

भुइया

एखाद्या तालुक्यातील विशिष्ट खेड्यातील कोणत्याही एका खसर्यासंबंधीची माहिती भरणे, पाहणे, बदलणे किंवा रद्द करणे

नवीन खसरा क्रमांक तसेच फेरफार क्रमांक स्वयंचलितरित्या तयार करणे

खतावणीचे तपशील

वरील माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय अधिसूचना ऑनलाइन

सर्व शासकीय अधिसूचना हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध

ह्या अधिसूचना पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात

अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नागरी सुविधांसाठीचे अर्ज

विविध नागरी सुविधांसाठीचे अर्ज - उदा. जन्म/विवाह/जात प्रमाणपत्र इ.

अर्ज पीडीएफ स्वरुपामध्ये असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

इ-मेल निर्देशिका

राज्य सरकारी अधिकार्याचे नाव, संपर्कासाठीचा तपशील आणि इ-मेल आयडी - उदा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच जिल्हाधिकारी

आपली तक्रार ई- -मेलद्वारे संबंधित अधिकार्याकडे थेट पाठवा

ऑनलाइन तक्रारनिवारण

आपल्या तक्रारी ऑनलाइन पाठवा

आपण आपला अर्ज हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाठवू शकता

तक्रारअर्जाची स्थिती तपासणे

ई- चलन

विक्रीकर, एक्साइज ड्यूटी, व्यावसायिक कर, जमीन मिळकत कर इ. ऑनलाइन भरा

नोंदणी केल्यानंतर आपण रक्कम भरू शकता

आपला कर ऑनलाइन भरण्यासाठी येथे क्लिक करा

जन भागीदारी

अन्न आणि नागरी पुरवठा विभाग
लाल/पिवळी/केशरी/करड्या रंगाची शिधापत्रिका धारण करणार्यांचे विभागवार खेडे/शिधा दुकानानुसार तपशील

विविध विभागांनुसार धान्याचे शिधा-दुकानांमध्ये जिल्हानिहाय वाटप

तांदुळाच्या जिल्हानिहाय प्राप्तीचे तपशील, लाभधारक शेतकर्यांच्या नावासहित

शिधापत्रिकेमधील तपशील दुरुस्त करणे

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक-संरक्षण विभागांशी संबंधित तक्रारी नोंदवणे

आपल्या शिधापत्रिकेचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनाइन मतदारयाद्या

मतदाराचे मतदारयादीतील नाव नावानुसार अथवा पत्त्यानुसार शोधा

निवडणूक आयोगासंबंधीचे अर्ज

जिल्हानिहाय परिसीमन नकाशे

मतदारयादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी छत्तीसगढची ऑनलाइन माहिती

जन्म तसेच मृत्यूची ऑनलाइन नोंदणी

अर्जाची स्थिती तपासणे

विजेचे आणि दूरध्वनीचे बिल भरणे

विविध नागरी सुविधांसाठी अर्ज भरणे

चॉइस प्रकारच्या वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा