अक्षय संधींकडे नेणारा मार्ग उपलब्ध सेवा - इ-पेमेंट सेवा इ-कृषि विद्यार्थ्यांसाठी संगणकाच्या साहाय्याने शिक्षण ऑनलाइन परीक्षा नागरिकांसाठी क्षमतावर्धनाचे कार्यक्रम ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://www.akshaya.kerala.gov.in/ येथे लॉगऑन करा नोकरीसाठी ऑनलाइन नावनोंदणी उपलब्ध सेवा - स्वतःची माहिती ऑनलाइन पाठवणे नोकरी / नवीन रिक्त जागा शोधणे नोकरी देणार्यासाठी नोकरीविषयक निवेदन देण्याची सोय निवडीसाठी इच्छुकांनी दिलेली माहिती शोधणे ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.keralayouthjob.org व http://employmentkerala.gov.in<येथे लॉगऑन करा. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना इ-मेल पाठविणे उपलब्ध सेवा - तक्रारींच्या निवारणाची ऑनलाइन सोय मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री आणि त्या खात्यांच्या सचिवांना इ-मेल पाठवण्याची सोय ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://www.kerala.gov.in येथे लॉगऑन करा. केरळविषयी जीआयएस पद्धतीने ऑनलाइन माहिती उपलब्ध सेवा - लोकसंख्येची जिल्ह्यानुसार माहिती - घनता, साक्षरता आणि स्त्री-पुरुषांच्या प्रमाणासहित मोटार वाहनांविषयी ऑनलाइन सेवा उपलब्ध सेवा - ऑनलाइन शिकाऊ परवाना परवाना आणि वाहनाच्या तपशिलांची तपासणी वाहनाची नोंदणी करणे अर्जाचा नमुना वाहनचालक परवान्यासाठीच्या शुल्काचे तपशील ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://keralamvd.gov.in/ येथे लॉगऑन करा. ऑनलाइन मुलकी पुरवठा विभाग उपलब्ध सेवा - सार्वजनिक वितरण व्यवस्थेविषयी माहिती अंत्योदय अन्न योजनेची माहिती अन्नपूर्णा योजनेची माहिती तांदूळ, गहू, साखर आणि रॉकेलचे दर तसेच वितरणाचे प्रमाण रास्त दराच्या दुकानांची यादी तक्रार निवारण शिधापत्रिका आणि इतर सुविधांसाठीच्या अर्जाचा नमुना शिधापत्रिकेचे नूतनीकरण ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.civilsupplieskerala.gov.in येथे लॉगऑन करा. भूरेखा उपलब्ध सेवा - भूमी अभिलेख यंत्रणेची माहिती शासकीय आदेश भूमी अभिलेखांच्या स्थितीचा अहवाल भूमी अभिलेख अधिकार्याशी संपर्क साधण्यासाठी तपशील ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.lris.kerala.nic.in/lrsys.htm येथे लॉगऑन करा. केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट