सामाजिक सूचना केंद्रे (५४) बससेवेचे ऑनलाइन वेळापत्रक उपलब्ध सेवा - बससेवेच्या वेळापत्रकाची जिल्ह्यानुसार माहिती. बस सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळा, बसचे भाडे, दिवसातील बसफेर्यांची संख्या, एखाद्या विशिष्ट स्थानापासूनचे अंतर इ. राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्याशी संपर्क साधण्याबाबतची माहिती ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठीhttp://arunachalpradesh.nic.in/STSWeb/BusSchedule.htm ह्यावर लॉगऑन करा. दूरध्वनीची ऑनलाइन निर्देशिका उपलब्ध सेवा खालील दूरध्वनींचे तपशील उपलब्ध राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय मंत्रिपरिषद मुलकी सचिवालय विभागप्रमुख (राज्य मुख्यालय) उपायुक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकारी निवासी आयुक्त आणि निवासी उपायुक्त केंद्र शासनाची कार्यालये बँका आणि इतर महत्वाचे क्रमांक ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/telephone.htm ह्यावर लॉगऑन करा. अर्जाचे नमुने उपलब्ध सेवा सामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधांचे अर्ज शासकीय अधिकार्यासाठी अर्जाचा नमुना इनर लाइन परवाना, वैद्यकीय तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित अर्जाचे नमुने ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://arunachalipr.gov.in/AdApllicationForm.htm ह्यावर लॉगऑन करा.