वेबसाईट : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम १९५० मध्ये नमूद केलेले किफायतशीर वाहतूकीचे उद्दीष्ठ पार पाडण्याची सर्वांगीण जबाबदारी रा. प. महामंडळाच्या वाहतूक खात्यावर आहे. त्यामुळे वाहतूक खात्याचे महत्व अन्योन्य साधारण असून महामंडळाची इतर खाती वाहतूक खात्याच्या मदतीस येत असतात. वाहतूक खात्याचे कामकाज महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते. वाहतुकीसंबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे वातानुकूलित बस सेवा आंतर राज्य वाहतूक विस्तार आवडेल तेथे कोठेही प्रवास निरनिराळया प्रकारच्या वाहतूक सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातील विशेष वाहतूक व्यवस्था सवलती नैमित्तिक करार अजिंठा लेण्यांसाठी खास वाहतूक मिनी बस सेवा खासगी एजंट मार्फत संगणकीय मॅन्युअल आगाऊ आरक्षण केंद्र बिनतारी संदेश वहन यंत्रणा प्रायोगिक प्रकल्प वार्षिक सवलत कार्ड योजना महिला वाहक महसूल सूरक्षा योजना विशेष मार्ग तपासणी मोहीम ‘‘प्रवासी जोडो अभियान’’ पार्सल कुरिअर व विनाधनी सामान वाहतूक पंढरपूर यात्रेसाठी प्रथम पूजा करणा-या वारक-यास प्रवासात सवलत अपघात प्रतिबंधक उपाय योजना व प्रवास सुरक्षितता चालकांचे प्रशिक्षण सुरक्षितता मोहीम आपघात टाळण्यासाठी प्रोत्साहन बक्षिस योजना अपघातग्रस्तांना मदत लोक न्यायालय आगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्याबाबत (अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन) स्त्रोत : महाराष्ट्र शासन