स्वागत शालेय विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. शाळेतील ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, त्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना नीट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या, या उद्देशाने या पोर्टलची लॉन्चिंग करण्यात आली आहे. फायदे / लाभ विद्यार्थ्यांसाठी सहज सुलभ प्रक्रिया करणे सर्व शिष्यवृत्तीसाठी एकच एकात्मिक अर्ज विद्यार्थी नोंदणी एकदाच पात्रता निकषावर प्रणालीद्वारे (सिस्टमद्वारे ) पात्र विद्यार्थांना योजनाची माहिती सुचविणार सुधारित पारदर्शकता डुप्लीकेट अर्ज निकाली निघणार शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा एसएमएस आणि ई-मेल द्वारे शिष्यवृत्ती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची सूचना मंत्रालय आणि विभागांसाठी एक निर्णय समर्थन प्रणाली (DSS) म्हणून काम करणार - विस्तारित आणि संयोजित करण्यायोग्य प्लाटफोर्म (स्केलेबल आणि कन्फिगरेबल प्लाटफोर्म) संदर्भ : नॅशनल स्कॉलर्शिप पोर्टल संकलन : छाया निक्रड