परिचय POS म्हणजे Point of Sale मशीन. POS मशीनचा वापर पेमेंट कार्डमार्फत पेमेंट स्वीकारण्यासाठी होतो. खर्च POS मशीनसाठी लागणारा खर्च : १. मशीनसाठी द्यावे लागणारे डिपॉझिट २. मशीन वापरण्यासाठी लागणारे मासिक भाडे ३. प्रत्येक व्यवहारामागे कमिशन आवश्यक कागदपत्रे १. व्यवसायचा पुरावा (कोणताही एक) व्यवसाय व स्थापना नोंदणी प्रमाणपत्र व्हॅट प्रमाणपत्र विक्री कर २. निवासाचा पुरावा ३. व्यवसायचालकाचे/भागीदाराचे फोटो ओळखपत्र ४. आर्थिक तपशील बँक स्टेटमेंट आयकर रिटर्न संपर्क POS मशिन घेण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.Union Bank of India : 1800 208 2244ICICI Bank : 7304446699Bank of Maharashtra : 1800-102-2636SBI : 1800 425 ०७२७ स्त्रोत - http://www.digidhan.info/#