डिजिटल देयके अर्थात डिजिटल पेमेंट सिस्टीमचा प्रचार आणि प्रसारासाठी खालील विविध सामग्रीचा वापर केलेला आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डिजिटल पेमेंट च्या वेगवेगळ्या सुविधांची माहिती व्हावी यासाठी मराठीमध्ये एक प्रेझेंटेशन बनविले आहे, ते डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा जिंगल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा रेडिओ प्रोग्रॅम डिजिटल पेमेंट सिस्टीम ची माहिती व्हावी यासाठी याविषयी एक ऑडिओ प्रोग्रॅम बनविला आहे, तो डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा