दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात निरोगी भारत साध्य करण्यासाठी औषधनिर्मिती उद्योग महत्वाचा आहे. त्याच्या मध्ये मेक इन इंडियाचे सहभाग कसा आहे याविषयी माहिती देणारा हा माहितीपट. कालावधी - 49.58 मिनिट मेक इन इंडिया - रसायने व औषधे