परदेशी गुंतवणूक हि भारतात यायला हवी देशा मध्ये परकीय चलनाची ओघ वाढवायची आहे हे मेक इन इंडिया चे धोरण आहे. याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबर २०१४ ला केले आहे तसेच मेक इन इंडिया या तंत्रज्ञानाचे फायदे , धोरण याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 51:48 मिनिट मेक इन इंडिया - तंत्रज्ञानाचा वापर'.