दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात डिजिटल इंडिया ची ध्येय कोणती ? डिजिटल इंडिया या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे कोणती? डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे आधारस्तंभ यांविषयी माहिती दिली आहे. कालावधी - 52.32 मिनिट डिजिटल इंडिया -विकासाची पाऊले .