दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कृषी माल निर्यात कुठे आणि कशी होते , उस निर्याती विषयी माहिती, मार्केटिंग विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 44.44 मिनिट ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात