दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सायबर गुन्हे कोणते , सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा , सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा धोका कसा टाळायचा ,सोशल नेटवर्कींग चा वापर कसा करायचा ,सोशल नेटवर्कींगचे गैरवापर कोणते या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 49.04 मिनिट सोशल नेटवर्किंग वापर - गैरवापर .