दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सायबर गुन्हेगारी म्हणजे काय , सुरक्षितता कशी बाळगायची , पासवर्ड कसे ठेवायचे , सेक्युरिटीसाठी काय करावे , फोन ट्रँकींग कसे करावे , सायबर गुन्हे वाचवण्यासाठी काय करावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 49.31 मिनिट सायबर गुन्हे - जनजागृती .