बाळू भांगरे, राहणार ; खडकी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर हे विकास पिडीयाचे एक माहिती लेखक म्हणून काम करतात. ते शिक्षण व समाजकल्याण या विषयावर लेखन करतात. त्यांची मुलाखत यामध्ये दिली आहे. मुलाखतीचा कालावधी : १ मिनिट ३० सेकंदाचा आहे विकासपिडिया मुलाखत