दूरदर्शन सह्याद्री निर्मित तंत्रज्ञान म्हणजे काय, नॅनोटेक्नोलॉजी म्हणजे काय , वेगवेगळ्या टेक्नोलॉजीची माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 48.44 मिनिट तंत्रज्ञान काल, आज आणि उदया .