महिला व बालविकास विभाग सेवा अ.क्र.सेवांची नांवे 1 राज्यातील अंगणवाडी केंद्र मुले (0-6 वर्षे) ऑनलाइन नोंदणी. 2 अंगणवाडी केंद्र गरोदर व स्तनदा माता यांची ऑनलाईन नोंदणी 3 अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्तनदा / गर्भवती महिला यांना एसएमएस इशारा. 4 मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांची ऑनलाईन एफआयआर नोंदणी. 5 दुःखी महिलांना ऑनलाईन जलद प्रतिसाद प्रणाली 6 मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांचे ऑनलाइन रुग्णालयाशी समन्वय करणे. 7 घरगुती हिंसा, महिलांचा अनैतिक व्यापार यांना बळी पडलेल्या किंवा अनाथ / निराधार / घटस्फोटित / विधवा यांच्या निवा-यासाठी ऑनलाईन प्रवेश. माहिती संकलन: प्राची तुंगार स्त्रोत: महाराष्ट्र शासन