दृष्टिक्षेपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अ.क्र.तपशीलपरिमाण2014-152013-14 1 जॉबकार्ड वितरित केलेल्या एकुण कुटुंबांची संख्या (लाखात) 73.43 72.52 2 मजूरी वाटपासाठी बँक/पोष्टात मजूरांची उघडण्यात आलेली एकुण खाती (लाखात) 47.56 46.70 3 रोजगार उपलब्ध करुन दिलेल्या एकुण कुटुंबांची संख्या (लाखात) 11.60 11.44 4 रोजगार उपलब्ध करुन दिलेल्या एकुण मजूरांची संख्या (लाखात) 21.56 20.55 5 एकुण मनुष्य दिवस निर्मिती (लाखात) 614.24 517.36 6 सरासरी प्रतिकुटुंब मनुष्य दिवस निर्मिती (दिवस) 53 45 7 100 दिवसापेक्षा जास्त दिवस रोजगार पुरविण्यात आलेल्या कुटूबांची संख्या (लाखात) 1.63 1.21 8 एकुण खर्च (रु.कोटीत) 1608.44 1274.68 9 मजुरी व साहित्यावरील खर्चाचे प्रमाण (टक्के) 69:31 68:32 10 चालु वर्षातील एकुण पूर्ण कामे (लाखात) 1.35 * चालु कामे या मध्ये स्थगीत कामे देखील समाविष्टीत आहेत. अधिक वाचा.. https://mahaegs.maharashtra.gov.in/Site/Home/WelcomeNoteViewMore.aspx माहिती संकलन: प्राची तुंगार स्त्रोत: महाराष्ट्र शासन